logo
|
|* *|वैयक्तिक व्‍याज परतावा योजनेच्‍या लाभार्थींना सशर्त हेतू पत्रांची (Letter of Intent) मुदत वाढ करुन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर विनंती करण्याची सुविधा तयार केली आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन सशस्त्र हेतु पत्राची मुदत वाढ करण्याची विनंती करणे.|* *|महामंडळाचे वाहन क्र. MH 12 AV 9494 वाहन निर्लेखित बाबतची जाहिरात, निविदा नोटीस, सर्वसाधारण अटी व शर्ती व निविदा नमुना हे Download या मेनूमधून पाहावे
योजना व कर्ज सुविधा — वसंतराव नाईक महामंडळ

महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

खालील कार्ड वर क्लिक करून, त्या योजनेच्या पूर्ण तपशीलासाठी खाली स्क्रोल करा—'योजनेचे तपशील:' सहित.

२५% बीज भांडवल कर्ज योजना

योजनेचे तपशील येथे पाहण्यासाठी क्लिक करा

योजनेचे तपशील

रु. १.०० लाख थेट कर्ज योजना

योजनेचे तपशील येथे पाहण्यासाठी क्लिक करा

योजनेचे तपशील

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचे तपशील येथे पाहण्यासाठी क्लिक करा

योजनेचे तपशील

गट कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचे तपशील येथे पाहण्यासाठी क्लिक करा

योजनेचे तपशील

२५% बीज भांडवल कर्ज योजना

योजनेचे तपशील:

  1. राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबविते.
  2. महामंडळाचा सहभाग: २५%
  3. बँकांचा सहभाग: ७५%
  4. कमाल प्रकल्प मर्यादा: रु. 5.00 लाख
  5. व्याजदर: ४% वार्षिक
  6. परतफेड कालावधी: ५ वर्षे
कमाल रक्कम: रु. 5.00 लाख
परतफेड: 5 वर्षे
अर्जाचा नमुना (PDF)

रु. १.०० लाख थेट कर्ज योजना

योजनेचे तपशील:

  1. शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला (वय मर्यादा: १८–५५ वर्षे).
  2. जातीचा दाखला.
  3. उत्पन्न दाखला.
  4. रेशन कार्ड झेरॉक्स.
  5. आधार कार्ड झेरॉक्स.
  6. रहिवासी दाखला/स्वयं घोषणापत्र.
  7. तपासणी कोटेशन व जागेचा पुरावा.
  8. ना-हरकत प्रमाणपत्र (गरज पडल्यास).
  9. तांत्रिक प्रशिक्षण पुरावा (लागू असल्यास).
  10. महिला अर्जदारांसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र/शपथपत्र (लागू असल्यास).
कमाल रक्कम: रु. 1.00 लाख
परतफेड: 48 हप्ते
अर्जाचा नमुना (PDF)

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचे तपशील:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला / वयाचा पुरावा (१८–५० वर्षे).
  2. जाती व उत्पन्नाचा दाखला.
  3. रेशन व आधार झेरॉक्स.
  4. नागरिकत्व/रहिवासी दाखला.
  5. व्यवसायाचे कोटेशन व आवश्यक परवाने.
  6. महिला अर्जदारांसाठी विवाहपत्र/अॅफिडेव्हिट (लागू असल्यास).

पात्रता:

  • महाराष्ट्राचे मूळ रहिवासी
  • इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र
  • वयमर्यादा: १८–५५ वर्षे
  • बँकेकडून कर्ज मंजूर झालेले असावे

व्याज परतावा प्रक्रिया:

  • वर्षातून दोनदा व्याज परतावा
  • बँक पासबुक व ब्याज देयक आवश्यक
  • ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध
कमाल मर्यादा: रु. 15.00 लाख
परतावा: 12%
अधिक माहिती (PDF)

गट कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचे तपशील:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला (गटातील सदस्यांचे वय १८–४५ वर्षे).
  2. जाती व उत्पन्नाचा दाखला (प्रत्येक सदस्याचा).
  3. रहिवासी / रेशन / आधार झेरॉक्स (प्रत्येक सदस्याचा).
  4. व्यवसाय दरपत्रक (Quotation).
  5. किमान ५ सदस्य असावेत.
  6. गट संस्था / बचत गट / एलएलपी / कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आवश्यक.
  7. प्राधिकृत संचालक (mahaswayam.in नोंदणी) पुढारी म्हणून व्यवहार करेल.
किमान सदस्य: 5
मर्यादा: रु. 50.00 लाख
अधिक माहिती (PDF)
     Sponsored by Kotak Mahindra Bank  |  Developed by Geeta Infotech India Pvt Ltd
© 2025 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ Privacy Policy  |  Site Map